संख्याचे प्रकार
संख्याचे प्रकार 1) नैसर्गिक संख्या ( मोजसंख्या ) counting numbers :- 1,2,3,4,5,6,….. या क्रमाने येणार्या आणि मोजण्यासाठी वापरल्या जाणार्या संख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात. यालाच counting numbers म्हणतात. यालाच क्रमवार संख्याही म्हणतात. यामध्ये 0 ही संख्या येत नाही म्हणून 0 ही नैसर्गिक संख्या नाही .. 2) पूर्ण संख्या ( whole numbers) :- ...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें